Monday, November 10, 2008

"प्रकृति, विकृति आणि आयुर्वेद"

आपल्या शरीराची प्रकृति (nature) असते समतोल राखने
आयुर - जीवन
वेदा - ज्ञान
"हेल्थ म्हणजे नुसते निरोगी असने नाही, तर फिजिकल, मेंटल, सोशल, एंड स्पिरितुअल वेल बीइंग असने म्हणजे स्वास्थ!!"
पाच मुळ तत्वंअपासून शरीर बनाले असते
१ हवा - एयर
२ पानी - वाटर
३ अग्नि -फायर
४ आकाश-ether (स्पेस)
५ भूमि - earth


त्रि दोष शरीरमध्ये असतात (तिन दोष)
१ वात (air + स्पेस, आकाश )
२ पित्त (वाटर + फायर)
३ कफा (earth +वाटर)

हे दोष संतुलित असतात तेव्हा आरोग्य चांगले राहते पण असंतुलित जाले की प्रकृति बिघडते व विकृति वाढते।

वात: (cold- air+ space) light dry usefull फॉर movements इन body.
उपवास, थंडी, अनिद्रा , ठण्ड अन्ना फल आदि मुले वाढतो
कंट्रोल:
गरम ताजे अन्ना आम्बत, गोड, खारट पदार्थ चालतात आणि मेडिटेशन, योग , आयल massag, वार्म वाटर बाथ। याने खुप फरक पडतो, वात कमी होतो.
** अवोइड कोल्ड ****

पित्ता: heat (fire + water) acidic nature

(पित्ता मुले बॉडी हीट संतुलित होते व सेंस ओरगन कार्यरत रहातात -डोळे , केश, स्किन कलर)
पित्त तिखट, आम्बत, मसालेदार पदार्थ खाल्ल्या मुले, उनात गेल्यामुले, गर्मी मुले वाढते।
कंट्रोल:
कूल, स्वीट, कडू, तुरत पदार्थ खाल्ल्याने (कच्चे फळ) , भरपूर पानी पिल्याने व व्यायाम , योगा, कोल्ड वाटर बाथ, sweeming आदि मुले कमी होतो।
***अवोइड spicy , ओइली and hot food***

कफा: (cold- water +earth)
बॉडी फ्लुइड लुब्रिकेंट, स्थिरत्व, आणि वाणी साथी शरीरात ताठ पना साठी उपयोगी आहे।
स्वीट , आम्बत, ओइली, जड़ पदार्थ मुले कफा।
कंट्रोल:
सुके पदार्थ, दूध, तंतुमय पदार्थ, तिखट, कडू, कच्चे, पदार्थान मुले कफा कमी होतो। व हैवी व्यायाम, योगा , धावने, उड्या मारने , भरपूर व्यायाम .
**अवोइड कोल्ड****

सायकल ऑफ़ त्रिदोशस इन इन डे (day)
ते १० (सकाल संध्याकाळ )--> कफा टाइम - व्यायामासाठी चांगली वेळ
१० ते २ (सकाळ संद्याकाल) --> पित्त टाइम -- जेवण - पचाना साठी चांगली वेळ
२ ते ६ (सकाळ संध्याकाळ) --> वाता टाइम - मेडिटेशन व आरामसाठी चांगली वेळ

ह्या वेळा बघुनच मनुष्याची दिनचर्या असावी।

parantu ऋतू चर्येचा माणसाच्या जीवनावर परिणाम होतो व वाता , पित्त , कफा असंतुलित होते,
mhaun samatol रखने फार आवश्यक असते
Pranayam , yoga , मेडिटेशन व योग्य आहार आवश्यक आहे समतोल राखने साठी।
अयुर्वेदाने खालील प्रमाने दिनचर्या दिलेली आहे:

लवकर उठाने (getting up early)
२ Brushing teeth (नीम )
३ Toung scrapping (जीभ घासने )
mouth wash (तोंडात पानी भरून डोळ्यावर पानी मरने)
५ Body massage (अभ्न्ग्य -तेल लाऊंन massage कराने १० min)
व्यायाम अगदी थोड़ा वेळ (हात पाय हालावाने )
स्नानं (bath)
भोजन (जेवण)
रसायन सेवना (rejuvenaters- chvanprash, aamala, triphala, yashtimadhu, asvagandha)
Triphala is good फॉर everyone, ashvagandha फॉर कफा prakriti, yashtimadhu & aamala फॉर पित्त prakriti.

१० Nasyam (oil administration from nostril- नक्पुडित २ थेम्ब तिलाचे तेल टाकने )
११ Nidra (zop)

Duparchi zop ही वाता प्रकृति साठी चांगली, पित्त प्रकृति वाले पण जोपू शकतात पण कफा प्रकृति वल्यानी नही जोपले तरी चलते। नही तर त्यहांचे वजन अजुन वाढते .
वाता असलेले व
कफा वाले यांचे nature ठंडा असते म्हणुन या लोकानी गरम जेवण , गरम पानी प्यायला पाहिजे , (AC is very bad for them)
पित्त asanaryani ठंडा जेवण, ठंडा पानी , ठंडा हवा, ठंडा panyane anghol karayala पाहिजे।
.............Sound mind इन sound body.......

No comments: