Wednesday, November 12, 2008

आई बाबा ना लिहिलेले एक पत्र

प्रिय आई -बाबा,
साष्टांग नमस्कार... सप्रेम नमस्कार !!
कसे आहात?? माला तुमची कालजी वाटते असे नही, पण तुम्ही लोक तब्येती कड़े दुर्लक्ष खुप करता।
वय काहीही असो माणसाने positive थिंकइंग च ठेवावी।
शरीर ही देवा कडून मिलालेली सुंदर भेट आहे । त्याची नेहमी कालजी घ्यावी, जपाव, प्रेम कराव.
माज़े शरीर निरोगी आहे व नेहमीच राहणार हा विचार करावा, कधी मानत वाईट शंका, कुशंका आनु नए, आणि वाईट विचार आले तरी, लगेच चांगला सुन्दर विचार करावा किंवा मन दुसऱ्या चांगल्या गोष्ठी कड़े वळवाव ।
म्हणजे मन रोगी होत नाही आणि "मन स्वस्थ तर शरीर स्वस्थ।"

कधीच माणसाने स्वताला अयोग्य किंवा रोगी किंवा म्हातारा समजू नए कारण म्हातर होते ते फक्त शरीर, परन्तु मनाच्या तारुन्या मुले शरीराला पण शक्ति मिलते, समज्न्या वर असते ।
जो माणूस योगा। प्राणायाम करतो, जेवढा पोसिटिव विचार करतो तेवढी त्याची प्रकृति चांगली राहते।
सकाळी उठून परमेश्वराचे नाव घ्यावे, त्याला धन्यवाद द्यावा, निसर्ग कड़े बघाव, सुर्याला नमस्कार करावा।
स्वताला आरश्यात बघावे, तारीफ करावी, हसावे आणि मग कामाला लागावे।
जास्त टेंशन घेउन काम करू नयेत, जास्त त्रास होतो। आनंदी मुड ने कामे करावीत।
शेवटी विचार केला तर काम कुना साठी, टेंशन कशासाठी, खाने पिने हे सगल कुना साठी ?
नुसते जगायाचे म्हणुन 'जगने ' की व्यवश्तित, आनंदात, स्वस्थ जीवन जगने, काइ आवडेल सांगा बरे तुम्हाला?
Ayurveda ne sangitalya pramane Nisargach aapli kalaji gheto, rutu chakra jase firtat tya pramane barobar nisarga aapli kalaji gheto, tya-tya rutu madhali phale, bhajya , padartha khalle tar sharir ekdam thanthanit rahate।
अजुन स्वछ पानी हा एक रामबाण उपाय आहे भरपूर पानी प्यावे जसे बाहेर काही पण धुनासथी पानी कामी येते, तसे शरीर आतुनाही धुतले जाते.
नस्यम म्हणजे नाकात तेल घालने (शुध्ह तिलाचे २ थेम्ब ) रोज रात्रि । हा एक उत्तम उपाय आहे, डोले, नाक, कान चांगले ठेवण्याचा। त्यामुले सेंस ओरगन चांगले रहातात।
तेचाली मोलिश शरीराला कराने हा पण वाता साठी योग्य उपाय। खुप जास्त गरम, खुप ठंडा पाण्याने आंघोळ करू नए।
रोज हिरव्याभाज्या, फले खावित, रोजच्या जेवणात गोड, तिखट, आम्बत, खारट, कडू, तुरट ह्या चवी चे पदार्थ खावेत। कच्चे फल, भाज्या खाव्यात म्हणजे आरोग्य चांगले राहते। सगल बैलेंस राहते।
जास्त कशाचेही सेवन करू नए। सगळे अगदी बैलेंस ।
गव्हाच्या हिरव्या पानांचा रस हा अतिशय चांगला उपचार आहे digestive आणि शक्तीच्या प्रोब्लेम साठी, उत्तम टॉनिक आहे। त्या हिरव्या रसा मुले पाचन चांगले राहते व विटामिन ही मिलते।
आपण गौरी पेरतो तसे गहू घरातच परले तरी चालतात , त्याचे वरची पाने खुडून/ कापून रस काढायचा व पुन्हा त्याला वाढू दायचे।
कदुलिम्बाचा रस, पेरूच्या पानांचा रस (तुरट) फार चांगला असतो। तसेच दुधी भोपल्याचा रस हृदय साठी चांगला।
दुधिचा रस रोज सेवन केल्यास कोलेस्ट्रोल कमी होते, निघून जाते।
सुक्ष्म व्यायाम रोज करत जा, डोळ्याचे, कानाचे, नाकाचे व्यायाम, दंत प्राणायाम दादा आला की तो सगल शिकवेल तुम्हाला।
तुम्ही म्हणाल ही पोरगी तर बस बोर च करते बघा । पण तुम्हीच सांगा हे नॉलेज घ्यायला लोक पैसे देतात, व अतिशय कामाचे आहे हे खास करून आजच्या काळात जिथे रोगाची भरपूर मार सुरु आहे तिथे हे अगदी उपयोगाचे आहे की नाही , पहेलेच्या काळात कुठे एवढे हॉस्पिटल होते, कर लोक सुदृढ होते, आज पण त्याच सगल्या नेइसर्गिक प्रक्टिस ची, व ओउशधांची गरज आहे तेव्हाच, ही रोगराई कमी होइल। मनुष्य सुदृढ होइल.

आई-बाबा माता रानी चा आशीर्वाद मिळाला आहें दादाला, या वर्षी च पिक चांगले येणार तुमालापरानी करायला सांगितली आहेमहालाक्षी च्या कृपेने। त्या धरती माता ची जी वज तुम्ही केलि आहे त्याचे चांगले फल येइल।
आपली प्रोपर्टी मग धरती चा टुकडा असो, की पैसा असो की बंगला-गाड़ी असो, जो पण त्याची किम्मत करतो, जपतो त्याच्या वर लक्ष्मिमाता प्रसन्न होते। लक्ष्मिमाता दूसरी तीसरी कोणी नसून ही धरती च आहे जी आपल्याला धन- धान्य पासून रत्ना मानिक, वस्त्र, गृह, तेल, खनिज सगलाच देते।
फक्त तिच्यावर प्रेम असावे. देवीचे सुंदर रूप कोणत्याही स्वरूपात आपल्याला दिसते।
अरे हाँ आपल्याला वैष्णो देवीच्या दर्शनाला जायचे आहे। मार्च -अप्रैल मध्ये सगळे जाऊ। नंतर अमृतसर, केदारनाथ, हृषिकेश पण करुयात। मानत इच्छा असली की पूर्ण होते। माता ला मी ओधनी -चुनरी पाठविली होती कालच त्याचा प्रसाद आला। आता तर तिच्या दर्शनाची इच्छा पूर्ण होणारच।
चला खुप जाले ज्ञान आता थोड़े आपले-तुपले । इकडे सगल ठीक आहे, जॉब ठीक आहे, घर ठीक आहे, घर वाले ठीक आहे, छोटू कान्हा ठीक आहे सगल मजेत। तुमच्या कृष्ण साठी मी दागिने पथ्विलेत। तुमच्या घरी तर खरा कृष्ण आहे (अहो तन्मय अजुन कोण)।
आपण वयाच्या, नात्यांच्या, सांसारिक जगाच्या फंदात एवढे गुर्फतुन जातो की, आपल्याला कलतच नाही, काई आपल्या साठी चांगले व काई खरे, कई खोटे, ही लहान मुलेच खरे देव आहेत कारन ते या सगल्या बंधनांच्या पासून, दोष न पासून सध्या दूर आहेत। मस्त आहेत, नतुरल आहेत, निर्मल आहेत, भोले आहेत। हा आपला पण स्वाभाव आहे पण तो कुठे तरी विसरून गेलोत आपण। शहाने होण्याच्या नादात चांगले पण, प्रेम, निर्मलता, नेइसर्गिकता विसरून गेलो। आपले संस्कार, इमानदारी, स्वाभिमान विसरून गेलो। हे सगल परत आपणच आनु शकतो पुन्हा तसेच खेलकर, आनंदी बनू शकतो , आपल्या च हातात आहे ते । फक्त मनाशी निश्चय करायचा बास्। आहे की नही सोपी।

सत्य, प्रेम व विश्वास हे तिन गुन आज ही समजत आहेत म्हणुन भारतीय संस्कृति टिकून आहे।
खुप खुप धन्य आहे माजे जीवन की, माला असे आई- वडिल मिळाले ज्यांनी माला चांगले संस्कार, चांगले गुण, चांगले जीवन विचार दिलेत। आई- बाबा तुम्ही धन्य आहात तुम्हाला शतशा प्रणाम ।
मी तुमच्या वर खुप प्रेम करते, सगल्या वर खुप प्रेम करते। वहिनीला पण कलाजी घेत जा म्हानव तिला व तन्मय ला रोज क्रिया करायला सांगणे.
कलाजी घ्या , स्वताची सोबतच सगाल्यांची। पशु- पक्षी, जाडे- फुले, गरजू लोक, गरीब, सगळ्यात महत्वाच आपण ज्यांच्या वर प्रेम करतो त्या लोकांची मन या सग्ल्यांची कलाजी कराने पण मोठी सेवा आहे ।
जय गुरुदेव!

सगळ्यात मोठे आणि सुंदर त्याचे प्रेम, श्री हरी वर केलेले प्रेम। Divine Love!! तेच खरे प्रेम आहे। तीच भक्ति आपल्याला तारून ही नेते। सगळ्यात मोठा आधार तो आहे !! एक त्याचा आधार असला की दूसरा कुठला आधार लागत नाही। म्हणुन सगल त्याच्यावर सोपवून आपण आनंदी रहयाच, तसेही आपल्या हातात काहीच नाही आहे। खरे ना??

जय गुरुदेव तोच एक आधार। हँसा व हसवा !! पिनुला पप्पी व खुप आशीर्वाद, वहिनीला सप्रेम नमस्कार.

आपली लाडकी,

खुप सार प्रेम आणि किसेस.............!!!

स्वाती

जय गुरुदेव!

No comments: